” तू सदा जवळी रहा.. ” भाग – 47

भाग -31* पाचूंची भरली राने, साजीद आणि मुलं, समस्या ❓️ उपाय 🌺, कैलास पैसे चो.. समस्या, ऋता आणि रश्मी पुढील पेच, चिऊताईच बाळ, ऋता रुळली,भाग – 32* रंग किती❓️ ओळखा पाहू, मेस मधली गजबज, रश्मीचं भरलं वांगं, कांदेपोहे.भाग – 33* फरक : एका वेलांटीचा – दोन्ही प्रिय, रश्मीला हातात काठी का घ्यावी लागली❓️ सालंकृत कन्यादान.. …

” तू सदा जवळी रहा.. ” भाग – 47 Read More »

चिऊ आई🐤🐤

आज पुन्हा दारात माझ्याकरडी🦅 चिऊताई  आली,दोनचं दाणे चोचित पकडूनभुर्रकन उडून गेली. गंमत मी पाहात होतेदारात शांत बसूनकरतेय स्वागत पक्ष्यांचं 🦅🦜🦆गालातल्या गालात 😊 हसून. पुन्हा येणं, दाणे वेचणं,भुर्रकन🦅 उडून जाणे, मनात माझ्या चिऊ विषयीदया उपजली, का कोण जाणे ❓️ मी म्हंटल चिऊताईला, थांब,  जरा  श्वास घे,शांत जरा रहा.पाणी ठेवलंय वाटीमध्येतहान🥛 भागवून पहा. चिऊताई  लहानच आहेस मेहनत किती करतेस ❓️दोनचं …

चिऊ आई🐤🐤 Read More »

पुरे झाला भास ! आभास !

हॅल्लो गार्गी, हॅल्लो कश्यपी, हॅल्लोsss गुड्डी,मैदानात खेळ खेळु खो – खो अन् कब्बड्डी,शरीर अन् श्वासाला करूया जरा मजबूत,मस्तीला वाट मोकळी, करू जरा शरारत. संपला तुझा क्लास तरी मोबाईल का हातात ❓️रूम मधून बाहेर येऊन आईला कर मदत.टॅब, कॉम्पुटर, मोबाईलचा अती वापर घातकलहान डोळ्यांना जाड भिंग मुळीचं नाही शोभत. वेगवेगळ्या ऍप्सना तू भाव नको देऊ,आभासी या …

पुरे झाला भास ! आभास ! Read More »

“तू सदा जवळी रहा…” भाग – 46

भाग -31* पाचूंची भरली राने, साजीद आणि मुलं, समस्या ❓️ उपाय 🌺, कैलास पैसे चो.. समस्या, ऋता आणि रश्मी पुढील पेच, चिऊताईच बाळ, ऋता रुळली,भाग – 32* रंग किती❓️ ओळखा पाहू, मेस मधली गजबज, रश्मीचं भरलं वांगं, कांदेपोहे.भाग – 33* फरक : एका वेलांटीचा – दोन्ही प्रिय, रश्मीला हातात काठी का घ्यावी लागली❓️ सालंकृत कन्यादान.. …

“तू सदा जवळी रहा…” भाग – 46 Read More »

“तू सदा जवळी रहा…” भाग – 45 अर्थात MOTHER’S LOVE❗️

भाग -31* पाचूंची भरली राने, साजीद आणि मुलं, समस्या ❓️ उपाय 🌺, कैलास पैसे चो.. समस्या, ऋता आणि रश्मी पुढील पेच, चिऊताईच बाळ, ऋता रुळली,भाग – 32* रंग किती❓️ ओळखा पाहू, मेस मधली गजबज, रश्मीचं भरलं वांगं, कांदेपोहे.भाग – 33* फरक : एका वेलांटीचा – दोन्ही प्रिय, रश्मीला हातात काठी का घ्यावी लागली❓️ सालंकृत कन्यादान.. …

“तू सदा जवळी रहा…” भाग – 45 अर्थात MOTHER’S LOVE❗️ Read More »

“तू सदा जवळी रहा…” भाग – 44 दादा, आजोबा भेट आणि ऍंथोनी मामा ❓️

भाग -1*  एक आईं, बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी, देवघरात 🕉️ 🙏 सुखावते…भाग -2* बाल मैत्रीण 🙋💁ज्योतीची भेट, पती – राजेशचे प्रताप, आईं;  विनीताला वाटलेली चिंता आणि आठवलेलं बालपण..भाग-3* शाळा – कॉलेज,  मोकळेपणाने वागण्याचा परिणाम,  कठीण प्रसंग आणि  मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट…भाग – 4* विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची कुसुम ताई…, अनुभूती घ्या  कुसुम …

“तू सदा जवळी रहा…” भाग – 44 दादा, आजोबा भेट आणि ऍंथोनी मामा ❓️ Read More »

“तू सदा जवळी रहा…” भाग – 43 अर्थात गाणी, मूवी आणि बरच कांही…

भाग -1*  एक आईं, बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात🕉️🙏 सुखावते…भाग -2* बाल मैत्रीण 🙋💁ज्योतीची भेट, पती – राजेशचे प्रताप, आईं  विनीताला वाटलेली चिंता आणि आठवलेल बालपण..भाग-3* शाळा – कॉलेज,  मोकळेपणाने वागण्याचा परिणाम,  कठीण प्रसंग आणि  मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट…भाग – 4* विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची कुसुम ताई…, अनुभूती घ्या  कुसुम ताई च्या …

“तू सदा जवळी रहा…” भाग – 43 अर्थात गाणी, मूवी आणि बरच कांही… Read More »

“तू सदा जवळी रहा…” भाग – 42 अर्थात ये हैं मुंबई मेरी जान ! !

मला इंस्टाग्राम वरती फॉलो करा 👇 भाग -1*  एक आईं, बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात🕉️🙏 सुखावते… भाग -2* बाल मैत्रीण 🙋💁ज्योतीची भेट, पती – राजेशचे प्रताप, आईं  विनीताला वाटलेली चिंता आणि आठवलेल बालपण.. भाग-3* शाळा – कॉलेज,  मोकळेपणाने वागण्याचा परिणाम,  कठीण प्रसंग आणि  मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट…भाग – 4* विनिताला आठवली १० …

“तू सदा जवळी रहा…” भाग – 42 अर्थात ये हैं मुंबई मेरी जान ! ! Read More »

पुस्तकं वाचून श्रीमंत कसे व्हावे❓️ प्रभावी पुस्तक – Rich Dad Poor Dad भाग – 3

सिंहावलोकन रिच डॅड पुअर डॅड या प्रभावी पुस्तका बदद्ल लिहिताना भाग -1, मध्ये नोकरी करत असताना येणाऱ्या आर्थिक समस्या, भावनिक ओढाताण, जागतिकीकरणामुळे बदललेली मानवी मूल्ये आणि त्या मुळे होत असलेली कुतरओढ पहिली.“पुस्तक वाचून श्रीमंत कसे व्हावे ❓️ प्रभावी पुस्तक – Rich Dad Poor Dad ” भाग – दोन मध्ये प्रातिनिधिक स्वरूपातनोकरी आणि व्यापारदार कुटुंबं आणि …

पुस्तकं वाचून श्रीमंत कसे व्हावे❓️ प्रभावी पुस्तक – Rich Dad Poor Dad भाग – 3 Read More »

पुस्तक वाचून श्रीमंत कसे व्हावे? प्रभावी पुस्तक – Rich Dad Poor Dad भाग – 2

खूप शिका. चांगले मार्क्स मिळावा, चांगली नोकरी मिळेल. भरपूर पगार मिळेल. हे परंपरागत मिळालेले उपदेश घेऊन मोठी झालेली आपली पिढी….सगळ्यात आहे पण कशातच नाही अशी ही महत्वाची चीज…आणिनोकरी करत असताना फक्त पैशाच्या समस्येला तोंड देणारे नोकरदार आपण रोज पाहतो. भाग एक मध्ये उदाहरणा दाखल, दैनंदिन जीवनातील कांही व्यक्तिरेखांचा उल्लेख केला होता. आर्थिक तंगी सहन करताना …

पुस्तक वाचून श्रीमंत कसे व्हावे? प्रभावी पुस्तक – Rich Dad Poor Dad भाग – 2 Read More »