@* बाळमुखातील👩‍👧 आssईss,


शब्दब्रह्म हे स्वर


ॐकराहून श्रेष्ठ नाद,


मान्य करीती सुरअसुर.

चारोळी

रंगांची उधळण 🌈🌈

अन् फुलांचे सडे 🌸🌺🌻🌼


आईसाठी 👩‍👧‍👦करीती मुले ,


आशीर्वादाची अनंत करंजी ⛲


मातेच्या हृदयातून उडे💓


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *