Month: December 2019

नव वर्ष २०२० साठी शुभेच्छा

सूर्य नारायणा सारखे प्रकाशमय असुदे नवीन वर्ष | आकाशात मुक्तपणे विहार करणाऱ्या नभासरखे असुदे नवीन वर्ष || आपणास व आपल्या परिवारास २०२० हे नवीन वर्ष आनंदी , अरोग्यमय, व समृद्धिदायक असुदे . हार्दिक शुभेछा 🌹🙏 रंजना कुलकर्णी राव

एक अप्रसिद्ध लेख – ग्रंथ महोत्सव (२०१४)

📓📓📓📓📓📓📓📓📓 ग्रंथ कोणी वाचेना असे का आरोप खोटे? ग्रंथ महोत्सव , ग्रंथदिंडी, त्यावरील उपाय वाटेl समाजामध्ये खरोखरच वाचनाची आवड कमी झाल्याचे दिसून येते का? उत्तर , होय च्यl बाजूने झुकलेले दिसते . काही देशांमध्ये पुस्तकांसाठी रेशनिंग सारख्या रंगा लागलेल्या दिसून येतlत असे आपण वाचतो .ई बुक , ई लारनिंग ई. सुविधा उपलब्ध आहेत. वैयक्तिक ग्रंथालय …

एक अप्रसिद्ध लेख – ग्रंथ महोत्सव (२०१४) Read More »

Yoga

योगा म्हणजे योगायोग नव्हे , तिथे हवा अट्टाहास अन आग्रह , योगा म्हणजे फक्त शरीर पाहिजे तसे वळवणे नव्हे, तिथे हवा मनावर ताबा अन् निग्रह .

honey

चारोळी

🌺☘🌺☘🌺☘ ￰आनंदाच्या सोहळ्यामुळे अश्रु वाहे डोळ्यातून ! 💧💧💧💧💧💧 ठिबकतो मधु जसा मध माशाच्या पोळ्यातूनl 🤎🤎🤎🤎🤎🤎 शब्दांकन रंजना कुलकर्णी राव

चारोळी

🌹🍀🌹🍀🌹🍀 ➖➖➖➖➖➖ येता-जाता सूर्य नारायण ☀ पृथ्वीचं चुंबन घेतात!😍 उगवती मावळती ला 🌤 पूर्व- पाश्चिमा लाल होतात ! 🥰 ➖➖➖➖➖ 🙏🏻शब्दांकन🙏🏻 ✍🏻 रंजना कुलकर्णी-राव मुंबई ➖➖➖➖➖➖ 🌹🍀🌹🍀🌹🍀

ढग उतरले जमीनीवर

दोन, तीन महिने सतत कोसळणाऱ्या जल वर्षाला 💦💧💦💧आकाशातील ढगांनी केली मदत 🌨🌦☁अन् म्हणाले नको वीज, नको वरा 💫⚡🌊🌊💫💫नको पूर , नको हाहाकार,नको तुझे कोसळणे,अन्नको जल उसळणे स्वतःच अलगद उतरले जमीनीवर …… जणूकापूस -डोंगर उतरला पृथ्वीवर …दाखवू नवा चमत्कार निसर्गाचा साक्षात्कार … नसताना विजेची टाळी फुलऊन पिसारा मोराना धुंदीत नाचायची घाई 🦚🦚🦚🦚🦚🦚 जय जलदेवता 🙏 रंजना …

ढग उतरले जमीनीवर Read More »

Lady of Dolours

शाळा भेट – एक वेगळा अनुभव

काल शाळा भेटीच्या निमित्ताने, आवर लेडी ऑफ डॉलर्स या मरीन लाइन्स येथील शाळेत गेले होते. सदर शाळा ही ख्रिश्चन धर्मिय ✝, अल्पसंख्याक, शासनमान्य, अनूदानित आहे. या शाळेत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर, स्टेशनवर राहणारी मुलं 🏃🏽‍♀🏃🏼🏃🏽‍♀🏃🏼🚶🏻‍♀ येतात. यातील काही मूलांना दोन वेळेस पोटभर अन्नाची 🍚भ्रांत असते. शासनस्तरावरील सर्व योजनंचा लाभ शाळेला मिळतो. चर्च ⛪, सामाजिक बांधिलकी असणाऱ्या …

शाळा भेट – एक वेगळा अनुभव Read More »

गार्गीची करंजी

गर्गिने लटली पाती , आत भरले सारण करंजी फुगली, ढब्बू झाली , रूसून बसली डब्यात , मधु ,गजानन , गोविंद, संजय , गुरु , रंगा , नारायण , अरविंद , आनंद,उदय, रवी सर्व मामा आले अन् गट्ट केल्या करंज्या . मामाना , आई म्हणाली लाडू खा , अन् बाबांनी दिली चकली , मामाची नजर करांजिवर… …

गार्गीची करंजी Read More »