दोन, तीन महिने सतत कोसळणाऱ्या जल वर्षाला 💦💧💦💧
आकाशातील ढगांनी केली मदत 🌨🌦☁
अन् म्हणाले
नको वीज, नको वरा 💫⚡🌊🌊💫💫
नको पूर , नको हाहाकार,
नको तुझे कोसळणे,
अन्
नको जल उसळणे
स्वतःच अलगद उतरले जमीनीवर ……
जणू
कापूस -डोंगर उतरला पृथ्वीवर …
दाखवू नवा चमत्कार
निसर्गाचा साक्षात्कार …

नसताना विजेची टाळी
फुलऊन पिसारा मोराना
धुंदीत नाचायची घाई
🦚🦚🦚🦚🦚🦚
जय जलदेवता 🙏

रंजना कुलकर्णी – राव

Spread the love

2 Responses

  1. अप्रतिम काव्य ! सुंदर ढगांचे फोटो मस्तच जिवंत काव्य .

    1. नंदा मॅडम तुम्ही माझी “ढग उतरले जमीनीवर ” कविता वाचून दिलेले अभिप्राय मला प्रेरणा देणारे वाटतात. धन्यवाद.👏🏻🌺

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *