दिवाळी पहाट


मन थोडे कातर झाले …

भावनांना शब्दबद्ध केले,

अश्रुना दिली मोकळी वाट 💧💧

ओंजळित मातृ स्मृतीची पहाट …👩‍👧

दीप घरात🌟🏛 , दीप दारात,

दीप शहरात, दीप आसमंतात… 🌈🌟

झाल्या दिव्यांच्या ओळी,

मातृ स्मृतीची दिवाळी ….

आईला लपवले हृदय कप्यात, ❤
चावीचा तळ मन पटलात …🗝
सग्या सोयऱ्याच्या घरी


मग नेहमीची दिवाळी

सर्वत्र नेहमीचीच दिवाळी…

Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *