“तू सदा जवळी रहा ….” भाग – ६

पूर्व सूत्र भाग – १. एक आईं , बायको, आणि नोकरी करणारी आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात सुखावते …….भाग – २. बाल मैत्रीण ज्योतीची भेट, पती राजेशचे प्रताप, आईं विनीताला वाटलेली चिंता आणि आठवलेल बालपण , …भाग – ३ . शाळा – कॉलेज मोकळे पणाने वागण्याचा परिणाम, कठीण प्रसंग, मदतीचा हात आणि त्यातून […]

माझी चारोळी

माझी चारोळी Dedicated to my dearest younger sister 👧 Jaya..उंच तुझ्या काये सIरखी ,उंच मार भरारीभरारी च्या जोशाने ,अद्न्यान होईल फरारी ll

” तू सदा जवळी रहा….” भाग – ५

भाग – १. आई, पत्नी, नोकरी सांभाळून देवघरात शांती शोधणारी रश्मी.भाग – २. बाल मैत्रीण; ज्योतीची भेट, पती राजेशचे प्रताप, आईला वाटणारी काळजी. भाग – ३. बालपण, कॉलेज, संकटाचा सामना आणि त्यातून काढलेली वाट,भाग – ४. कुसुमताईच कोड्यात टाकणार व्यक्तिमत्व, पूर्वीची कुसुमताई, आणि ताईचा सल्ला, लहानपणीच्या सई आणि चांदाच्या आठवणी . भाग – ५. बालपणीच्या […]

“तू सदा जवळी रहा….” भाग – ४ अर्थात कुसुमताईची 🙏 अनुभूती.

भाग – १. आई, बायको, आणि नोकरी करणारी महिला. देवघरात शांती शोधते. भाग-२.बाल मैत्रीण ज्योती – भेट, पती राजेशचे प्रताप, आईला वाटणारी चिंता, शाळा कॉलेज मध्ये जाणारी रश्मी भाग – ३. रश्मीवर आलेलं संकट, विनितांन घेतलेली मदत आणि आई बहिणींना सोडून गेलेली रश्मी. ….. भाग ४ “कुसूम ताई”, आणि ” रश्मीच्या दोन छोट्या बहिणी चंदा […]

जल जीवन

मर्कट लीला असतील खूप,परंतु हा सोहळा असे आगळा,तृषार्थ वानर शोधे जल परी,नसे निर त्या लोह नळा ||१|| कधी होतसे जलमय ही धरा,कधी रखरखित उन्हाचा मारा,वनस्पती अन जीव सारे,निसर्गापुढे हतबल पाचोळा पाला||२|| नरेची केला घोटाळा,झाडांची केली कत्तल,मानव वस्ती सारीकडे,मग वानरे जातील कोणीकडे ? ||३|| प्रकृतीचा नाश नको अन्,बंधन हवे विकृती वर,विधात्याच्या निर्मितीचा,राखू मान अन वाढऊ शान […]

“तू सदा जवळी रहा ….” भाग – ३

रंजना राव यांची … “तू सदा जावळी रहा …”भाग १. रश्मी, एक आई, बायको आणि नोकरी करणारी महिला सर्व जबाबदारी पार पाडण्यासाठी धडापडत असताना दिसते. देवघरात तिला प्रसन्न वाटत . पण वास्तवता वेगळीच दिसते . भाग २. रश्मीच्या बलमैत्रिणीची भेट, राजेश चे प्रताप, रश्मीच्या आईची चिंता, आणि पंचविशी ची रश्मी , कॉलेज ला जाणारी रश्मी […]

टर्निंग पॉइंट

संथ, साथीच्या प्रवासात टर्निंग पॉइंट होता वजा जीवनात एकाकी चालण्याची होती दुर्दैवी सजा ||१|| वळणावर मी होते वाट चुकले, मम साथीस मी कायमची मुकले, जाणले तेव्हा वेळ होतीटळलेली, बऱ्याच दुर्दैवी जीवांनी वाट होती मळलेली|२| मी पण चरफडत, त्यांच्या सारखीच धडपडत, अर्धवट एकाकी प्रवास, चालले आहे तडपडत||३|| थकले मन अन् आंबले तन, न संपणारी वणवण, कोण […]

BEAUTIFUL PEACOCK

My poem BEAUTIFUL PEACOCK, I WANT TO TALK, YOU ARE MY PET, WHEN WILL YOU GET? CLOUD CLOUD GATERS PRETTY NICE FEATHERS YOU LOOK MARVELOUS, WITH MANY EYES. WHEN YOU DANCE, I GET FANCIES, ‘ O ‘ NATIONAL BIRD PET OF LORD, CHANCES ARE VERY FEW, FINDING OUT TO DANCING YOU, EYES ARE IN A […]

माझी चारोळी

जीवनाचं माप जेव्हां, आनंदान भरतं, क्षणभर हृदय आपलं ❤️ न कळत थरथरत. 🥰🥰🥰😘😘😘

माझी चारोळी

आपल्या संपूर्ण आयुष्यात, कॉलेज जीवन असते चांदी, पुढील यशस्वी वाटचालीची, तिथेच होत असते नांदी. 🚶🏻‍♀️🚶🏻‍♂️🚶🏻‍♀️🚶🏻‍♂️🚶🏻‍♀️🚶🏻‍♂️🚶🏻‍♀️