माझी चारोळी Dedicated to my dearest younger sister 👧 Jaya..
उंच तुझ्या काये सारखी ,
उंच मार भरारी
भरारी च्या जोशाने ,
अद्न्यान होईल फरारी ll

माझी चारोळी Dedicated to my dearest younger sister 👧 Jaya..
उंच तुझ्या काये सारखी ,
उंच मार भरारी
भरारी च्या जोशाने ,
अद्न्यान होईल फरारी ll
मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.
मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖
माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️
माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!
लाल भडक जास्वंद शोभतो हिरव्या दुर्वांसहशुभ्र मोगरे हळू बिलगती त्या हर त्रिदळा ॥कृष्ण मंजिरी लाजुन स्पर्शे नील गोकर्णागोड गुलाबी गुलाब खूलतो लेऊन स्वपर्णा ॥१॥ जमला
Step – 1 खास मागणीस्तव 🙏तुटलेले माहेर आणि अजून न जोडलेले सासर यामध्ये अडकलेल्या तरुण मुली आणि मुलांसाठी… “एक मिनिट” वालेनुस्के घेऊन आपल्या भेटीस आले
परवा अचानक मैत्रीण रेखा आणि भाची प्रीती बरोबर मराठी नाटक, “चारचौघी” बघायचा योग आला. अप्रतिम अशा कालातीत विषयाची मांडणी आहे नाटकाची. 91 मध्ये प्रसारित झालेले