जल जीवन

मर्कट लीला असतील खूप,परंतु हा सोहळा असे आगळा,तृषार्थ वानर शोधे जल परी,नसे निर त्या लोह नळा ||१|| कधी होतसे जलमय ही धरा,कधी रखरखित उन्हाचा मारा,वनस्पती अन जीव सारे,निसर्गापुढे हतबल पाचोळा पाला||२|| नरेची केला घोटाळा,झाडांची केली कत्तल,मानव वस्ती सारीकडे,मग वानरे जातील कोणीकडे ? ||३|| प्रकृतीचा नाश नको अन्,बंधन हवे विकृती वर,विधात्याच्या निर्मितीचा,राखू मान अन वाढऊ शान […]