Month: June 2021

चिऊ आई🐤🐤

आज पुन्हा दारात माझ्याकरडी🦅 चिऊताई  आली,दोनचं दाणे चोचित पकडूनभुर्रकन उडून गेली. गंमत मी पाहात होतेदारात शांत बसूनकरतेय स्वागत पक्ष्यांचं 🦅🦜🦆गालातल्या गालात 😊 हसून. पुन्हा येणं, दाणे वेचणं,भुर्रकन🦅 उडून जाणे, मनात माझ्या चिऊ विषयीदया उपजली, का कोण जाणे ❓️ मी म्हंटल चिऊताईला, थांब,  जरा  श्वास घे,शांत जरा रहा.पाणी ठेवलंय वाटीमध्येतहान🥛 भागवून पहा. चिऊताई  लहानच आहेस मेहनत किती करतेस ❓️दोनचं …

चिऊ आई🐤🐤 Read More »

“तू सदा जवळी रहा…” भाग – 46

भाग -31* पाचूंची भरली राने, साजीद आणि मुलं, समस्या ❓️ उपाय 🌺, कैलास पैसे चो.. समस्या, ऋता आणि रश्मी पुढील पेच, चिऊताईच बाळ, ऋता रुळली,भाग – 32* रंग किती❓️ ओळखा पाहू, मेस मधली गजबज, रश्मीचं भरलं वांगं, कांदेपोहे.भाग – 33* फरक : एका वेलांटीचा – दोन्ही प्रिय, रश्मीला हातात काठी का घ्यावी लागली❓️ सालंकृत कन्यादान.. …

“तू सदा जवळी रहा…” भाग – 46 Read More »

“तू सदा जवळी रहा…” भाग – 45 अर्थात MOTHER’S LOVE❗️

भाग -31* पाचूंची भरली राने, साजीद आणि मुलं, समस्या ❓️ उपाय 🌺, कैलास पैसे चो.. समस्या, ऋता आणि रश्मी पुढील पेच, चिऊताईच बाळ, ऋता रुळली,भाग – 32* रंग किती❓️ ओळखा पाहू, मेस मधली गजबज, रश्मीचं भरलं वांगं, कांदेपोहे.भाग – 33* फरक : एका वेलांटीचा – दोन्ही प्रिय, रश्मीला हातात काठी का घ्यावी लागली❓️ सालंकृत कन्यादान.. …

“तू सदा जवळी रहा…” भाग – 45 अर्थात MOTHER’S LOVE❗️ Read More »