‼️माझे slogans ‼️

🙂: चला करू अभियानस्व छ ते चे ठेवू भान ‼️ 🙂वाचतो आम्ही आवडीनेइतर कामे सवडीने ‼️ 🙂 रोज वाचतो कथा, कविता छानमनोरंजनासोबत वाढते द्न्यान ‼️ 🙂: माझी शाळा सूंदर शाळाशाळेचा लागलाय नव्याने लळा ‼️ 😊: काळ्या पांढऱ्या रंगा बरोबरभिंती रंगल्या सप्त रंगातरमलो आम्ही शाळेत अन् शाळेतील अभ्यासात ‼️ 😊 : बे एकके बे, बे दुणे […]

ताम्हणातला ताटवा

लाल भडक जास्वंद शोभतो हिरव्या दुर्वांसहशुभ्र मोगरे हळू बिलगती त्या हर त्रिदळा ॥कृष्ण मंजिरी लाजुन स्पर्शे नील गोकर्णागोड गुलाबी गुलाब खूलतो लेऊन स्वपर्णा ॥१॥ जमला सारा निसर्ग मेळा फुलून तबकातचला उधळू या पुष्पसमुहा “त्या मंदिरात”॥“तुझेच” सारे “तुज” अर्पिते स्विकार “तू” करावाओंकाराच्या नादातच हर दिन माझा सरावा ॥२॥ श्वास, ध्यास मनी, मम आस दर्शनाचीमज लाभले सौख्य […]

आज – काल❗️

              अमूल्य मूल्ये ❗️😊 आज – काल दैनंदिन जीवनात इतके व्यस्त आहोत का आपण की, जीवन मूल्यांचे मूल्यच राहिले नाही. जर महत्व नसेल तर का सोडतात इतके भयानक परिणाम ही घसरलेली जीवनमूल्ये ❓️  काय परिणाम आहेत ज्या मूल्यांचे पालन न केल्यामुळे पिढ्या घडण्या ऐवजी बिघडतात❓️ समाज ढवळून निघतो, संबंध सुटतात, नाती उसवतात आणि जीवन  यातनानी […]

पाच सुंदर वाचन, विचार-आचार-  नवं विवाहित जोडीसाठी.

Step – 1 खास मागणीस्तव 🙏तुटलेले माहेर आणि अजून न जोडलेले सासर यामध्ये अडकलेल्या तरुण मुली आणि मुलांसाठी… “एक मिनिट” वालेनुस्के घेऊन  आपल्या भेटीस आले आहे. www.ranjanarao.com वर लग्न म्हणजे चांदण्या रात्री हातात हात घालून फिरणे, एकमेकांच्या ओढीने झुरणे. जन्मजात रक्त – नात्याच्या भेटीसाठी माहेरच्या ओढीने मन भरारी घेणे. जुन्या आठवणीत लोळणे नव्या संसारात रूळणे. […]

तीन तिघीं❓️छे “चारचौघी”

परवा अचानक मैत्रीण रेखा आणि  भाची प्रीती बरोबर मराठी नाटक, “चारचौघी” बघायचा योग आला. अप्रतिम अशा कालातीत  विषयाची मांडणी आहे नाटकाची. 91 मध्ये प्रसारित झालेले आणि पुन्हा नव्याने आलेलं नाटक आजच्या घडीला तितकंच चपखल बसतंय. प्रशांत दळवी लिखित नाटकाचे नाव “चारचौघी” असलं  तरी महिलांबरोबर सर्व पुरुषवर्गाने आवर्जून बघावे असेचं नाटक आहे. किंबहुना वेगवेगळ्या वयोगटातील मुले, […]

निसर्ग 😊

इथे ऊन अन् गर्द सावली, इथेच प्रेमळ निसर्ग माऊली | इथेच झाडे, पाने अन् फुलेरसाळ फळांची रास इथे | पिवळे पान, पर्णहीन वृक्ष इथे,इथेच वटणे, भकास होणे | कोंब, डिर अन् नवपल्लवी,इथेच हिरवळी पुन्हा बहरणे | दगड, धोंडे, माती इथेचीखाचा, खळगे रस्त्यावरती | इथे हिरवळ, सुवास दरवळ,चरणी गालिचे गार इथे | चित्र विचित्र त्या गडद […]

काव्य प्रसूती – गोड अनुभूती

र ला र, ट ला ट जोडूनरटाळपणे जमवलेल्या यमकांना मी म्हणत नाही कविता.उत्स्फूर्त पणे घरंगळणाऱ्या;अर्थ आणि आशयांनी भरून वाहणाऱ्या; शब्द मोत्यातून हृदयाच्या तारा छेडणाऱ्या; रोमांच उभे करणाऱ्या; मनात, तनात आसमतात झटक्यात बदल करण्याची निर्मिती क्षमता जी वाहते ती कविता.सरळ, साध्या, ओघवत्या भाषेतून वाचकाला स्वतःचीच कृती असल्याचा भास निर्मिती करते ती कविता.मनभर तुडुंब भरलेल्या आणि हवेच्या […]

” तू सदा जवळी रहा…” भाग – 56

भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतीतार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”, बालिका प्रार्थना, बालिकांचे अंजनी स्तोत्र, काकु मरत का नाही लवकर❓️भाग – 43* रेक्टर काकूंनी का धारेवर धरलं रश्मीला ❓️ कुठे गेल्या साऱ्याजणी ❓️किती कावळे उडाले ❓️ कोणासाठी खरेदी ❓️भाग – […]

“तू सदा जवळी रहा…” भाग – 55*

भाग – 41* सर्व गुणसंपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”, बालिका प्रार्थना, बालिकांचे अंजनीस्तोत्र, काकु मरत का नाही लवकर❓️भाग – 43* रेक्टर काकूंनी का धारेवर धरलं रश्मीला ❓️ कुठे गेल्या साऱ्याजणी ❓️किती कावळे उडाले ❓️ कोणासाठी खरेदी ❓️भाग – 44 […]

🙏🌍 धरती 🌍🙏

🌍🍚🌹🍇👣👨‍👩‍👧‍👧🏄‍♀️🐠🐥🐯🍑🏠🌈 पृथ्वी म्हणा, भूमी म्हणाकोणी म्हणा 🌏 धरा, सुप्रभाती नित्त्याने ‘महि’मातेला प्रथम प्रणाम करा 🙏🌍🙏🌍🙏🌍 जन्मापासून पोषण करतेकर्म 🍚 करत राहते,सांगत नाही, 🤫 बोलत नाहीश्रेय मागायला 🤌 येत नाही. एक दाणा🥑 दिला तरभरभरून 🍇कणीस देते, भूमी, दात्री ✋️असून पण पायतळीच🦶🦶राहते. भूमी विना आहे काश्रेष्ठ, जेष्ठ अन्य कोणी ❓️तिच्या शिवाय थारा जगीदेणार का कोणी ❓️ शरीर […]