Story-Time

“तू सदा जावळी रहा …” भाग – १ अर्थात चर्चगेट परिसर सैर

माझी नवी कथा सादर करीत आहे . कथेचा आशय, पात्रे, घटना, स्थळे या बाबत साम्य आढळल्यास, निव्वळ योगायोग समजावा. Enjoy the story.  भाग १ रश्मीच देवघर             शाळेचे दप्तर 🎒,  पाण्याची बाटली, टिफिन बॉक्स घेऊन गाडीमध्ये  🚗 मागच्या सीट वर बसलेल्या देविशाला  🤷‍♀️ फ्लाईंग किस देऊन, बाय बाय केलं आणि  नंतर मात्र  रश्मीने तडक बाथरूम गाठले. …

“तू सदा जावळी रहा …” भाग – १ अर्थात चर्चगेट परिसर सैर Read More »

एक अप्रसिद्ध लेख – ग्रंथ महोत्सव (२०१४)

📓📓📓📓📓📓📓📓📓 ग्रंथ कोणी वाचेना असे का आरोप खोटे? ग्रंथ महोत्सव , ग्रंथदिंडी, त्यावरील उपाय वाटेl समाजामध्ये खरोखरच वाचनाची आवड कमी झाल्याचे दिसून येते का? उत्तर , होय च्यl बाजूने झुकलेले दिसते . काही देशांमध्ये पुस्तकांसाठी रेशनिंग सारख्या रंगा लागलेल्या दिसून येतlत असे आपण वाचतो .ई बुक , ई लारनिंग ई. सुविधा उपलब्ध आहेत. वैयक्तिक ग्रंथालय …

एक अप्रसिद्ध लेख – ग्रंथ महोत्सव (२०१४) Read More »

Lady of Dolours

शाळा भेट – एक वेगळा अनुभव

काल शाळा भेटीच्या निमित्ताने, आवर लेडी ऑफ डॉलर्स या मरीन लाइन्स येथील शाळेत गेले होते. सदर शाळा ही ख्रिश्चन धर्मिय ✝, अल्पसंख्याक, शासनमान्य, अनूदानित आहे. या शाळेत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर, स्टेशनवर राहणारी मुलं 🏃🏽‍♀🏃🏼🏃🏽‍♀🏃🏼🚶🏻‍♀ येतात. यातील काही मूलांना दोन वेळेस पोटभर अन्नाची 🍚भ्रांत असते. शासनस्तरावरील सर्व योजनंचा लाभ शाळेला मिळतो. चर्च ⛪, सामाजिक बांधिलकी असणाऱ्या …

शाळा भेट – एक वेगळा अनुभव Read More »

लाल्या

लाल्या

मळ्यात काम करणाऱ्या मरिआप्पाचा मूलागा, श्रीसंताने वाडीतून येताना एक लालसर रंगाचे कुत्र्याचे पिल्लू आणले. छोटसं पिल्लू पाहून आम्ही सर्वजण त्याच,”लाल्या” असं नाव ठेवलं. हणम्या व बंड्या बैल जोडी, कामधेनु गाय, मनी व सुंदरी मांजऱ्या आणी काळी कुत्री बरोबर लाल्या आमच्या कुटुंबाचा भाग बनला. दूध भात , कुस्करलेली भाकरी खाता खाता तो मोठा कधी झाला समजलच …

लाल्या Read More »

Narmada parikrama Gujrat 2

आणि आम्ही परिक्रमा पूर्ण केली …

“आवो म्हारा गुजरात मा”,…. अशी महानायक श्री अमिताभ बच्चन यांनी दिलेली हाक ऐकून वाटायचे चला गुजरातलां निघुया . दयानंदना त्यांचे मित्र श्री संजय कुलकर्णी यांनी दिलेल्या श्री. प्रमोद केणे काकांचे , “दिव्यात्वाची जेथे प्रचिती” हे पुस्तक पुष्प वाचले . त्यातील काही प्रकरणांची पारायणे केली . परंतु दत्त पादुका दर्शनासाठी इतकी बिकट वाट मनाला रुचत नव्हती …

आणि आम्ही परिक्रमा पूर्ण केली … Read More »