ढग उतरले जमीनीवर
दोन, तीन महिने सतत कोसळणाऱ्या जल वर्षाला 💦💧💦💧आकाशातील ढगांनी केली मदत 🌨🌦☁अन् म्हणाले नको वीज, नको वरा 💫⚡🌊🌊💫💫नको पूर , नको हाहाकार,नको तुझे कोसळणे,अन्नको जल उसळणे स्वतःच अलगद उतरले जमीनीवर …… जणूकापूस -डोंगर उतरला पृथ्वीवर …दाखवू नवा चमत्कार निसर्गाचा साक्षात्कार … नसताना विजेची टाळी फुलऊन पिसारा मोराना धुंदीत नाचायची घाई 🦚🦚🦚🦚🦚🦚 जय जलदेवता 🙏 रंजना …